मिरजेत उद्या होमिओपॅथी उपचार विषयी मार्गदर्शन
Dr. Kailas Salunkhe | 14 Mar 2019
मिरज येथील जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ मिरज या वैद्यकीय संघटनेच्या वतीने शुक्रवारी (१५ मार्च २०१९) मिरज मेडिकल असोसिएशन सभागृहात होमिओपॅथिक उपचार पद्धतीविषयी डॉ. कैलास साळुंखे व डॉ. सुजाता साळुंखे यांचे विडिओ प्रेसेंटेशन मार्गदर्शन आयोजित केले आहे