Dr. Kailas Salunkhe awarded with Best Homoeopathic Practitioner in Presence of Hon. Shri. Sharad Pawar

Dr. Kailas Salunkhe | 14 Feb 2020
Dr. Kailas Salunkhe awarded with Best Homoeopathic Practitioner in Presence of Hon. Shri. Sharad Pawar

गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट संचालित शैक्षणिक संकुलाची रौप्य महोत्सवाची सांगता समारंभ व स्व.डाॅ.पतंगराव कदम खुले सभागृह तसेच स्व.संयोगिता पाटील केंद्रीज स्कूल यांचा नामकरण सोहळा आज पार पडला.

या ठिकाणी संस्थेचे माजी विद्यार्थी डॉ. कैलास साळुंखे याना "Best Homoeopathic Practitioner" पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री मा.खा.शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री मा.मल्लिकार्जुन खर्गे, मा.खा.श्रीनिवास पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यमंत्री विश्वजीत कदम, ना.सतेज पाटील, ना.शंभुराजे देसाई, आ.सुमनताई पाटील, आ.विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील आदिंसह मान्यवर उपस्थित होते.