शीतल यमगर हि मुलगी गेली २ वर्षे आमच्या शाळेत शिकत आहे. कोणताही त्रास नव्हता. शाळेची खूप आवड. मात्र मागील ६ महिन्यापासून तिला काय होत होते काय माहित. ती शाळेत येण्यास गाडीत बसली कि थोडे अंतर पुढे गेल्यावर म्हणायची मला टॉयलेट ला लागलाय घरी सोडा. गाडी घरी गेली कि मला काय झालेले नाही शाळेत जायचे आहे असे म्हणायची. गाडी एखाद्या विद्यार्थ्यास घेण्यास थांबली कि गाडीतून उतरून रस्त्यावर लोळायची किंवा तोंडात बोटे घालून उलटी काढायची. त्यामुळे गाडी घाण व्हायची. इतर मुले घाण व्हायची. ती तक्रार शाळेत आल्यावर uncontrol टॉयलेट किंवा मुद्दामून उलटी काढायची त्यामुळे शाळेत ती पोहोचते ना पोचते पालकांना बोलावून घ्यायला लागायचे. असा त्रास ६ महिन्यापासून चालू आहे. शेवटचा उपाय म्हणून पालकांना डॉ. कैलास साळुंखे यांच्याकडे पाठविले. त्यांनी दिलेल्या होमिओपॅथी ट्रीटमेंट मुले आता तिच्या उलट्या काढणे व uncontrol टॉयलेट मध्ये फरक झाला. शांत असते. गाडीत हि कुणाला त्रास देत नाही.
अश्या तर्हेने ७-८ विध्यार्थ्यांना डॉ. साळुंखे यांची होमिओपॅथी ट्रीटमेंट चालू आहे व सर्व विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा दिसून येत आहे.
आपण देत असलेल्या औषधोपचार साठी आमची संस्था, शाळा, विध्यार्थी व पालक आपले आभारी आहेत. अश्याच सहकार्याची अपेक्षा. धन्यवाद.
मुख्याध्यापक, प्रभात मंदिर विशेष विद्यालय, सांगली
14.5mm चा मुतखडा डॉ.कैलास साळुंखे सरांनी 10 मिनिटात होमिओपॅथिक औषध देऊन क्लिअर केले.50 हजार रुपये खडा फोडण्यासाठी खर्च 1 हॉस्पिटल मध्ये सांगितले होते आणि 2 दिवस admit पण,सरांकडे आल्यामुळे 10 मिनिटात सर्व विषय क्लिअर झालं.सरांचा अफाट अभ्यास आणि अनुभव,हातगुण यामुळे सर्व शक्य झाले...
मुतखडा चे कोणीही पेशंट असेल आपल्या संपर्कात तर कौस्तुभ होमिओपॅथिक क्लिनिक रेवनी गल्ली मिरज येथे बिनधास्त पाठवा...हमखास त्वरित गुण येतो...
होमिओपॅथिक औषधे allopathic औषध पेक्षा फास्ट काम करते हे यातून प्रत्ययास येते...
खडा जेव्हा गडा गडा पेशंट ला लोळवतो तेव्हा डॉ.कैलास साळुंखे सरांसारखे देवदूत पेशंट च्या मागे खंबीर उभे असतील आणि पेशंट ची यातून सुटका करतील ही खात्री आम्ही बाळगतो.....
धन्यवाद सर!
युवा नेते मा.अविनाशदादा झुनके(अध्यक्ष जेजमेंट युवा, दत्तवाड.